निवास व्यवस्था :

भक्तनिवास संकुल (मंदिर परिसर)  श्री क्षेत्र पंढरपूर
भक्तनिवास संकुल (हत्तीखाना परिसर)  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
आनंदविहार भक्तनिवास संकुल श्री क्षेत्र ओंकारेश्वर
आनंदसागर विसावा भक्तनिवास संकुल श्री क्षेत्र आळंदी

..................................................................................................................................................................................................................................................

आनंदसागर विसावा भक्तनिवास संकुल

 

येथे ४०० खोल्या परिवारासाठी असून समूहातून येणाऱ्या भाविकांसाठी एकत्रित राहण्याची सोय या भक्तनिवास संकुलात ७४ डॉरमेंट्री हॉल मध्ये केली जाते. येथे मुबलक पार्किंग व्यवस्था असून उत्सावाच्या व गर्दीच्या काळात येथे मोठ्या ३ हॉल मध्ये दर्शनार्थींच्या राहण्याची प्राथमिक सुविधेसह सोय केली जाते.

       श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी अनेक राज्यांतून विविध मार्गाने भाविकांच्या  पायदळ दिंड्या येत असतात. अगोदर पत्र व्यवहार करून कळविल्यास त्यांचे निवास व भोजनाची सोय आनंदसागर विसावा येथे केली जाते. चौकशी करिता फोन नं. ०७२६५-२५३०१८,  मो.नं. ९६५७४४९४९५

 

 

भक्त निवास संकुल

भक्तनिवास क्र.

रूम

स्वरूप     

कॉट

व्यक्ती

देणगी

 

 

 

आनंदसागर विसावा

३२

साधी

२००

 

१६

साधी

२५०

 

५१

साधी

३२५

 

५१

साधी

३७५

७४

डॉरमेंट्री

हॉल

१५

१५

५० रु. प्रती कॉट

४ – अ

११९

सुसज्ज कुल्ड

अटँच

५००

४-ब

१२९

सुसज्ज कुल्ड

अटँच

५००