निवास व्यवस्था :

भक्तनिवास संकुल (मंदिर परिसर)  श्री क्षेत्र पंढरपूर
भक्तनिवास संकुल (हत्तीखाना परिसर)  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
आनंदविहार भक्तनिवास संकुल श्री क्षेत्र ओंकारेश्वर
विसावा भक्तनिवास संकुल श्री क्षेत्र आळंदी

..................................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थेच्या अधिकृत शाखेमधील निवास व्यवस्था

श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र ओंकारेश्वर, श्री क्षेत्र आळंदी या तीर्थक्षेत्री श्रींनी काही काळ वास्तव्य केलेले आहे. याक्षेत्रामध्ये जागृत वास्तव्य असलेल्या देवतेच्या दर्शनार्थ येणाऱ्या तिर्थयात्रेकरूंची सेवा घडून यावी या उद्देशाने भक्तांना निवासव्यवस्था , भोजनप्रसाद , पार्कींग व्यवस्था  आणि विनामूल्य अन्नदान ई. सुविधा देण्यात येतात.

श्री संस्थेची अधिकृत शाखा श्री क्षेत्र पंढरपूर :- येथील भक्त निवास क्. १ ते ५ मध्ये निवासा करिता २८५ खोल्या उपलब्ध आहेत. चौकशी करिता फोन नं. ०२१८६-२२३५२२