उत्सव

श्री प्रगटदिनोत्सव    श्रीराम जन्मोत्सव    श्री पुण्यतिथी उत्सव (श्री ऋषीपंचमी)    वर्षभरातील विविध उत्सव


 

संस्थानव्दारा वर्षभरात उत्सव साजरे केले जातात :

चैत्र शु. १ ते ९ : श्रीराम जन्मोत्सव सोहळा (श्रीराम नवमी)
चैत्र शु. १५ : श्री हनुमान जन्मोत्सव (श्री हनुमान जयंती)
चैत्र व. ४ : श्री भास्कर महाराज पुण्यतिथी
चैत्र व. १२ : श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी
वैशाख शु. ५ : श्री शंकराचार्य जयंती
वैशाख शु. १३ : श्री नृसिंह जयंती
वैशाख शु. १५ : श्री बुद्ध पौर्णिमा
वैशाख व. ६ : श्री बाळाभाऊ महाराज पुण्यतिथी
जेष्ठ व. १२ : श्री संत निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी
आषाढ शु. ११ : श्री आषाढी एकादशी (श्रीं च्या पालखीची नगर परिक्रमा)
आषाढ व. १३ : श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी
श्रावण शु.१ ते श्रावण व.३० : श्री श्रावण मास उत्सव
श्रावण व. ८ : श्रीकृष्ण जन्मोत्सव (जन्माष्टमी)
भाद्रपद शु. १ ते ५ : श्री पुण्यतिथी उत्सव सोहळा
भाद्रपद शु. ९ ते १५ : श्रीमद् भागवत सप्ताह
आश्विन शु. १ ते ९ : श्री नवरात्र उत्सव 
आश्विन शु. १० : दसरा (सिमोल्लंघन - पालखी परिक्रमा)
आश्विन शु. १५ : श्री कोजागिरी पौर्णिमा
कार्तिक शु. ११ : श्री कार्तिकी एकादशी (श्रीं च्या पालखीची नगर परिक्रमा)
कार्तिक व. ११ : एकादशी (कीर्तन)
कार्तिक व. १३ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
मार्गशिर्ष शु. ११ :  श्री गीता जयंती
मार्गशिर्ष शु. १५ : श्री दत्त जयंती
पौष व. ७ : श्री विवेकानंद जयंती
माघ व. १ ते ७ :  श्री प्रगटदिनोत्सव सोहळा
माघ व. ९ : श्री दास नवमी
माघ व. १४ : श्री महाशिवरात्री
फाल्गुन शु. १ : श्री संत निळोबा पुण्यतिथी
फाल्गुन शु. ९ : श्री रामकृष्ण परमहंस जयंती
फाल्गुन शु. १५ : श्री चैतन्य महाप्रभू जयंती
फाल्गुन व. २ :  श्री तुकाराम बीज
फाल्गुन व. ६ : श्री एकनाथ षष्ठी
अधिक शु. १ ते अधिक व ३० : श्री पुरुषोत्तम मास उत्सव