शेगांव -प्रवास

शेगांवला आपण लोहमार्ग, हवाई मार्ग व बसेसचा वापर करुन येऊ शकता. शेगांवपासून ५ तासांच्या अंतरावर नागपूर व औरंगाबाद हे विमानतळे आहेत. तसेच शेगांवपासून दक्षिणेस १६ कि. मी. अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आहे. शेगांव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर ‘अ' वर्गाचे स्टेशन आहे. ओखापूरी, तेरणा आणि डिलक्स(ज्ञानेश्वरी) इत्यादींसारख्या काही अतिजलद लांब पल्याच्या गाड्या वगळता इतर सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. रेल्वे स्टेशन परिसरातच संस्थानचे चौकशी कक्ष असून भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मंदिराच्या रस्त्यानेच एस.टी.स्टॅन्ड आहे. संतनगरी शेगांव हे अंतर्राज्य परिवहन मंडळाच्या गुजरात व मध्यप्रदेश या प्रांतांशी बसेस व्दारा जोडलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरे व तीर्थस्थाने बसेसने शेगांवशी जोडली गेलेली आहेत.

हवाई मार्ग :- 

* दिल्ली - मुंबई-औरंगाबाद, बंगलोर -मुंबई-औरंगाबाद
(सर्वात जवळचे विमानतळ) येथून शेगांव २२५ कि.मी. असून औरंगाबादवरुन रस्त्याने ४ तासाचा प्रवास आहे. 

* दिल्ली - नागपूर, चेन्नई-नागपूर आणि कोलकात्ता-नागपूर या मार्गे शेगांव ३०० कि.मी असून नागपूरपासून रस्त्याने ६ तासाचा प्रवास आहे, आणि रेल्वेप्रवास ४.३० तासाचा आहे. 

रेल्वे मार्ग :- 

* दिल्ली - भुसावळ आणि बंगलोर - भुसावळ या मार्गे शेगांव भुसावळवरून १२० कि.मी. असून रोड व रेल्वेने ३ तासांचा प्रवास आहे.
* मुंबई -भुसावळ-शेगांव नागपूरकडे
* कोलकाता- मुंबई -भुसावळ-शेगांव (नागपूरकडे)
* चेन्नई- नागपूर -शेगांव (मुंबई/अहमदाबादकडे)

रस्ता मार्ग :-

*भुसावळ -शेगांव (१२० कि.मी. ३ तासांचा प्रवास)
* औरंगाबाद -शेगांव - (२२५ कि.मी. ४ तासांचा प्रवास)
* नागपूर-शेगांव (३०० कि.मी. ६ तासांचा प्रवास)

श्री महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली गावे-शहरे 
शेगांवपासून
                                                                                                                                                                                            

श्री क्षेत्र नागझरी

ता. शेगांव

. कि.मी.

खामगांव

जि. बुलढाणा

१६. कि.मी.

पिंपळगांव राजा

ता. खामगांव

२९. कि.मी.

मुंडगांव 

ता. आकोट

४१. कि.मी.

बाळापूर

जि. अकोला

३६. कि.मी.

आकोट 

जि. अकोला

६३. कि.मी.

अकोला

जि. अकोला

४६. कि.मी.

अकोली जहाँगीर

ता. अकोट

७९. कि.मी.

अडगांव बु.

ता. अकोट

७४. कि.मी.

१०

कोंडोली

ता.मंगरूळनाथ

१२४.५कि.मी.

११

अमरावती

जि. अमरावती

१४९.४ कि.मी.

१२

कारंजा (लाड)

ता. मुर्तिजापूर

१२४.५ कि.मी.

१३

शिवर बु.

ता. दर्यापुर

१८२.६ कि.मी.

१४

नागपूर

जि. नागपूर

२९८.८ कि.मी.

१५

रामटेक

जि. नागपूर

३३२ कि.मी.

१६

मलकापूर

जि. बुलडाणा

५९. कि.मी.

१७

श्री क्षेत्र ओंकारेश्वर

मध्यप्रदेश

२८० कि.मी.

१८

नाशिक

जि. नाशिक

४५० कि.मी.

१९

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

जि. नाशिक

४७८ कि.मी.

२०

श्री क्षेत्र कपिलधारा

ता. इगतपुरी

५३९ कि.मी.

२१

श्री क्षेत्र पंढरपूर

जि. सोलापूर

४७० कि.मी.

 

                                   टिप : महाराजांचे वास्तव्य बाहेरगांवी बहुतेक श्रीराम मंदिरातच असावयाचे.   

 

 शेगांव रेल्वे स्टेशन
रेल्वे वेळापत्रक 

भुसावल कडे

 

गाडी क्रमांक

गाडीचे नांव अप 

येण्याची वेळ

जाण्याची वेळ

१२१४०

नागपुर दादर सेवाग्राम एक्स.

.५३

.५५

५११९८

वर्धा भुसावळ पॅसेंजर 

.१०

.१५

१२६५६

चेन्नाई अहमदाबाद नवजिवन एक्स.

.४८

.५०

५१२८६

नागपूर भुसावळ पॅसेंजर 

११.०७

११.१२

५९०२६

अमरावती सुरत फास्ट पॅसेंजर(सोम, शुक्र, शनि)

११.१३

११.१५

१७०३७

सिकंदराबाद बिकोनर एक्स. (बुध, गुरू)

११.१३

११.१५

१२८६०

हावडा मुबई गितांजली एक्स.

११.४४

११.४५

१२४०६

हजरत निजामुद्दीन भुसावळ गोंडवाना एक्स. (सोम, शनि)

१३.५२

१३.५४

१८४०१

पुरी ओखा एक्स. व्हाया वर्धा (सोम)

१४.०३

१४.०५

११०४०

गोंदिया कोल्हापुर महाराष्ट्र एक्स.

१५.४२

१५.४५

५११८४

अमरावती भुसावळ पॅसेंजर

१५.४५

१५.

१८०३०

हावडा लोकमान्य टिळक एक्स.(शालीमार पासून)

१८.३८

१८.४०

१२८१०

हावडा मुंबई मेल

१९.२२

१९.२५

१२१३०

हावडा पुणे आझाद हिंद एक्स.

१९.५४

१९.५५

१२११२

अमरावती मुंबई सुपरफास्ट एक्स

२०.५५

२१.००

१२१०६

गोंदिया मुंबई विर्दभ एक्स.

२१.२८

२१.३०

१२१३६

नागपुर पुणे एक्स.  (सोम, बुध, शनि)

२२.५८

२३.००

१२८३४

हावडा अहमदाबाद एक्स.

२३.४३

२३.४५

 

 

शेगांव रेल्वे स्टेशन
रेल्वे वेळापत्रक
नागपूर कडे

गाडी 

क्रमांक

गाडीचे नांव  डाऊन 

येण्याची

 वेळ

जाण्याची

वेळ 

१२१३९

दादर नागपुर सेवाग्राम एक्स.

०.१८

०.२०

१२१०५

मुंबई गोंदिया विदर्भ एक्स.

३.५३

३.५५

१२१३५

पुणे नागपुर एक्स (सोम,बुध, शनि)

४.१३

४.१६

१२१२९

पुणे हावडा आझाद हिंद एक्स.

४.५९

५.००

१२१११

मुंबई अमरावती सुपर फास्ट एकस.

५.१६

५.१८

१२८०९

मुंबई हावडा मेल

५.२८

५.३०

१८४०२

ओखापुरी एक्स व्हाया वर्धा (गुस्)

६.०५

६.०८

१२४०५

भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स. (रवि, मंगळ)

७.००

७.०२

१८०२९

लोकमान्य टिळक हावडा एक्स. शालीमार पर्यंत 

७.०७

७.१०

५११८३

भुसावळ अमरावती पॅसेंजर

८.३८

८.४१

११०३९

कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र एक्स.

१०.३७

१०.४

१२८३३

अहमदाबाद हावडा एक्स.

१२.५४

१२.५७

१२८५९

मुंबई हावडा गीतांजली एक्स.

१४.१९

१४.२०

५११९७

भुसावळ वर्धा पॅसेंजर 

१६.३७

१६.४०

१२६५५

अहमदाबाद चेन्नई नवजिवन एक्स.

१९.०८

१९.१०

५९०२५

सुरत अमरावती फास्ट पॅसेंजर (रवि, गुरू, शुक्र)

१९.५३

१९.५५

१७०३८

बिकानेर सिंकदराबाद एक्स. (सोम, शनि)

१९.५१

१९.५३

५११८५

भुसावळ नागपुर पॅसेंजर

२१.३४

२१.३६

 

टिप : आरक्षणाची वेळ ०८.०० ते २०.०० पर्यंत राहील