वाङ्मय विभाग :-

श्रींच्या अलौकिक अवतार कार्यावर ग्रंथ लिहीणारे संतकवी आधुनिक महिपती ह.भ.प. संतकवि श्री दासगणू महाराज यांचा श्री गजानन विजय ग्रंथ हा संस्थेने अधिकृत ग्रंथ म्हणुन प्रकाशित केलेला आहे.

आजपर्यंत या ग्रंथाच्या मराठीत ५१ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून या आवृतीपर्यंत एकूण ग्रंथ संख्या २६,५९,६०० झालेली आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी व तेलगु या भाषांमध्येही या ग्रंथाचा अनुवाद करण्यात आलेला आहे. भावभक्तीने या ग्रंथाचे पारायण केले असता अनुभूतीची प्रचिती आल्याचा असंख्य भक्तांचा अनुभव आहे. 

संत गजानन महाराजांच्या अवतार लीलांची महती भक्तांना कळावी म्हणून श्री गजानन महाराजांचे अधिकृत वाङ्मय संस्थानने उपलब्ध करून दिले आहे.

                                      ह.भ.प. श्री संतकवी दासगणू महाराज विरचित वितरणास उपलब्ध असलेले वाङमय

अ. क्र.

श्रींचे वाङमय

श्री गजानन विजय ग्रंथ (मराठी)
श्री गजानन विजय ग्रंथ (लघु)
श्री गजानन विजय ग्रंथ (तेलगु)
श्री गजानन विजय ग्रंथ (कानडी)
श्री गजानन विजय ग्रंथ (हिंदी पद्य गद्य)
श्री गजानन विजय ग्रंथ (गुजराथी)
श्री गजानन विजय ग्रंथ (इंग्रजी) 
श्री गजानन विजय ग्रंथ (इंग्रजी)
श्री गजानन विजय ग्रंथ (सुलभ )
१० श्री गजानन विजय ग्रंथ  (विशेष आवृत्ती)
११ श्री प्रार्थना स्तोत्र    (मराठी) 
१२ श्री प्रार्थना स्तोत्र (लघु)
१३ श्री प्रार्थना स्तोत्र  (पॉकेट साईज)
१४ श्री प्रार्थना स्तोत्र  (हिंदी)
१५ श्री प्रार्थना स्तोत्र  (कानडी)

वारकरी सांप्रदायाच्या संत वाङ्मयासह  उपलब्ध असलेले वाङ्मय

अ. क्र.

वाङमय

मानवतेचे मंदिर 
श्री माहिती पुस्तीका
श्री ज्ञानेश्वरी  
श्री तुकाराम महाराज गाथा
श्री एकनाथी भागवत 
श्री काव्यकुंज

श्री ज्ञानेश्वरी:

श्रीमद् भगवतगीतेवरील श्री ज्ञानेश्वर महाराजकृत मराठी टिका.
श्री भागवत धर्म संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ.

श्री तुकाराम महाराज गाथा

श्री संत तुकाराम महाराज कृत अभंग गाथा (ग्रंथ) 
श्री भागवत धर्म संप्रदायाचा प्रस्थानत्रयीपैकी एक ग्रंथ

श्री एकनाथी भागवत

श्री संत एकनाथ महाराज कृत श्रीमद् भागवत- एकादश स्कंधावरील मराठी टिका ग्रंथ.
श्री भागवत धर्म  संप्रदायातील महनीय ग्रंथ.

श्रींचे छायाचित्रे :-

श्रींच्या वाङ्मयासोबत श्रींचे विविध रंगी विविध आकारातील छायाचित्रे वाङ्मय विभागात उपलब्ध असतात. त्यांची विस्तृत माहिती खालील प्रमाणे.

अ. क्र. श्रींची छायाचित्रे फोटो साईज
श्री पासपोर्ट फोटो   पॉकेट साईज
श्री एकरंगी फोटो   १० X १४
श्री स्वानंद चिलीम फोटो १४ X २०
श्री स्वानंद चिलीम फोटो १० X १४
श्री स्वानंद चिलीम फोटो ०९  ११
श्री स्वानंद चिलीम फोटो  X ७
श्री समाधी फोटो     X ११
श्री समाधी फोटो      १०
श्री आशीर्वाद फोटो  २०  २८
१० श्री आशीर्वाद फोटो  १४  २०
११ श्री आशीर्वाद फोटो  १०  १४
१२ श्री आशीर्वाद फोटो   X १०
१३ श्री बसलेले फोटो    २०  २८
१४ श्री बसलेले फोटो    १४  २०
१५ श्री बसलेले फोटो    १०  १४
१६ श्री बसलेले फोटो      १०