मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    
 

श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर):- 

हे अत्यंत पुरातन असून येथे ‘श्रींचे‘ वास्तव्य बराच काळ होते. श्री सितलामाता मंदिर ट्रस्ट हे सुध्दा संस्थानमध्ये विलीन झाले आहे. श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिराचा संस्थानने जिर्णोध्दार करून संगमरवरी बांधणीच्या या आकर्षक वास्तूमध्ये श्रींची गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. ‘श्री गजानन विजय‘ ग्रंथात उल्लेख करण्यात आलेला प्रसंग. पाटील बंधू यांना श्रींचे योगसामर्थ्याचा अनुभव आला व ते श्रींना शरणागत आले, ते याच मंदिरात..