मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्री क्षेत्र कोंडोली :- 

हे गाव वाशीम जिल्ह्यातील मानोरा या तालुक्यात आहे. येथे महाराजांचे शिष्य पितांबरांचा मठ आहे. येथेच पितांबरांनी महाराजांचे नामस्मरण करून शुष्क आम्रवृक्षाला पर्ण-फुले-फळे आणून दाखवली होती. पितांबरांची महाराजांवर खूप भक्ती होती. महाराजांच्या आज्ञेवरूनच ते इथे आले होते.