![]() |
||||
![]() |
||||
श्री क्षेत्र आकोट :- हे गाव अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे गाव होय. येथे श्री नरसिंगजी महाराजांना भेटण्यास श्री गजानन महाराज जात असत. येथे महाराजांनी अनेक ईश्वरीलीला केल्या. येथील त्यांच्या मठाशेजारी एक विहीर होती. शुष्क विहीरीला हजारो झऱ्यांच्या धारा स्रवल्या होत्या. गंगा, यमुना, गोदावरी, भागीरथी यांनी त्यांना येथेच तीर्थरूपी स्नान घातले होते.
|
||||
![]() |