मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे
श्री क्षेत्र अडगांव :-
येथील श्री. भास्कर पाटील यांना दर्शन देऊन कोरड्या विहिरीला पाणी आणले. आणि नंतर भास्कर पाटलांना त्यांनी शेगांवी आणले. हे गाव अकोटच्या जवळ आहे. तेथेच व्दारकेश्वराच्या जवळ त्यांना पुढे समाधी देण्यात आली.