मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्री नागदेवता मंदिर :-

या परिसरात श्री नित्यनिवास करीत. मंदिराच्या उत्तर भागात नागदेवता मंदिर आहे. पूर्वी हा भाग जंगलझाडीने व्यापलेला होता. श्रींचे हे उत्तरेकडील संरक्षक व जागृत स्थान आहे.