मंदिर परिसरातील दर्शनिय स्थळे 

<< मागे    

श्री दक्षिणाभिमुखी हनुमंत मंदिर :-

औदुंबराच्या जवळच श्री दक्षिणाभिमुखी हनुमंत मंदिर आहे. हे मंदिर महाराजांच्या पूर्वी पासून आहे.